मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भातापासून फोडणीचा भात

Photo of Rice by Swapnal
swapna p at BetterButter
457
2
0.0(0)
0

उरलेल्या भातापासून फोडणीचा भात

Jan-02-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भातापासून फोडणीचा भात कृती बद्दल

उरलेल्या अन्नपदार्थापासून पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बॅचरल्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. हिरव्या मिरचीचे तुकडे
  4. कढीपत्ता
  5. कोथिंबीर बारीक चिरलेली
  6. शेंगदाणे
  7. तेल
  8. जिरी
  9. मोहरी
  10. हळद

सूचना

  1. कढईत तेल टाका
  2. त्यात मोहरी जिरे शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता कांदा
  3. कांदा गुलाबी परी गुलाबी रंगावर परता
  4. कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात हळद घाला
  5. नंतर त्यात उरलेला भात घालून परता
  6. एक वाफ आल्यानंतर
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून
  8. गरमागरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर