मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या वरणाच्या चकोल्या

Photo of Dal dhokali by Swapnal
swapna p at BetterButter
619
2
0.0(0)
0

उरलेल्या वरणाच्या चकोल्या

Jan-02-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या वरणाच्या चकोल्या कृती बद्दल

उरलेल्या अन्नापासून पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले फोडणीचे वरण
  2. एका चपातीच मळलेले पीठ
  3. चवीपुरते मीठ
  4. चवीपुरता गूळ
  5. आवडीप्रमाणे लाल तिखट
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. एक चपाती लाटून त्याचे चौकोनी तुकडे करावेत
  2. उरलेले फोडणीचे वरण एका पातेल्यात उकळत ठेवावे
  3. नंतर त्यात चवीपुरते मीठ गूळ आणि लाल तिखट घालावे
  4. चपातीचे चौकोनी तुकडे घालावेत
  5. पुढे शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी
  6. वरून तूप घालून गरमागरम चकोल्या सर्व्ह करावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर