मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या बटाट्याच्या भाजीचे पराठे

Photo of Potato paratha by Swapnal
swapna p at BetterButter
433
2
0.0(0)
0

उरलेल्या बटाट्याच्या भाजीचे पराठे

Jan-02-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या बटाट्याच्या भाजीचे पराठे कृती बद्दल

उरलेल्या अन्नापासून पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली बटाट्याची भाजी
  2. चपातीसाठी मळलेली कणिक
  3. तेल

सूचना

  1. चपातीच्या कणके चा गोल उंडा करून
  2. त्यात उरलेल्या बटाट्याच्या भाजीचे सारण भरावे
  3. व पुरणपोळी सारखा पराठा लाटावा
  4. तव्यावर दोन्ही साईड ने तेल लावून खरपूस भाजावा
  5. टोमॅटो सॉस, चटणी ,लोणचे कशाबरोबरही सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर