मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ आणि वांग्याची भाजी चे थालीपीठ

Photo of Thalipith by Swapnal
swapna p at BetterButter
368
2
0.0(0)
0

डाळ आणि वांग्याची भाजी चे थालीपीठ

Jan-02-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ आणि वांग्याची भाजी चे थालीपीठ कृती बद्दल

उरलेल्या अन्नापासून पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. वांग्याची उरलेली भाजी
  2. उरलेली शिजवलेली डाळ
  3. दोन चमचे ज्वारी पीठ
  4. दोन चमचे गहू पीठ
  5. दोन चमचे बेसन
  6. मीठ
  7. धने जिरे पावडर
  8. हळद
  9. लाल तिखट

सूचना

  1. उरलेली डाळ ,वांग्याची भाजी सर्व पिठे व सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या
  2. गरम तव्यावर थालीपीठ थापणे त्याला छिद्र पाडून तेल सोडून खमंग भाजून घ्या
  3. आपले टेस्टी खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर