मुख्यपृष्ठ / पाककृती / इडलीचा उपमा

Photo of Idali upama by Swapnal
swapna p at BetterButter
375
1
0.0(0)
0

इडलीचा उपमा

Jan-02-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडलीचा उपमा कृती बद्दल

शिल्लक राहिलेले इडल्यांचा हा उपमा अतिशय सुंदर लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेल्या इडली
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. मटार
  4. कडीपत्ता
  5. हिरव्या मिरचीचे तुकडे
  6. तेल
  7. मीठ
  8. हळद
  9. जिरे
  10. मोहरी
  11. साखर
  12. हिंग
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम इडलीचे तुकडे करून ते मिक्सरमधून काढून घेणे
  2. कढईत तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता यांची फोडणी करून घ्यावी
  3. नंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, मटार, बारीक चिरलेला कांदा घालून परतावा
  4. कांदा गुलाबी झाल्यानंतर हळद घालावी
  5. नंतर त्यात बारीक केलेली इडली, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर ,चवीपुरती साखर घालून एक वाफ काढावी
  6. आपला इडलीचा उपमा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर