मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पनीर चे मेदूवडे

Photo of Palak paneer menduvada by seema Nadkarni at BetterButter
261
2
0.0(0)
0

पालक पनीर चे मेदूवडे

Jan-02-2019
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर चे मेदूवडे कृती बद्दल

पालक पनीर उरले होते मग त्याचा उपयोग होईल व घरात सगळे आवडीने खातील म्हणून हा पदार्थ सुचला..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप उरलेले पालक पनीर ची भाजी
  2. 2 कप रवा
  3. 1-2 चमचा आले लसुण पेस्ट
  4. 2 दही
  5. चवी पुरते मीठ
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. बारीक चिरलेला कांदा
  8. 1/8 टी स्पून खायचा सोडा

सूचना

  1. पालक पनीर च्या भाजी मध्ये रवा घालून एकत्र करावे व 1/2 तास झाकून ठेवावे.
  2. रवा घालावा.. मिश्रण पातळ वाटत असेल तर अजून रवा घालून एकत्र करावे.
  3. 1/2 तासभर झाले की त्यात थोडे दही घालून एकत्र करून घ्यावे.
  4. चवी पुरते मीठ व आले लसुण पेस्ट, व सोडा घालून परत एकदा एकत्र करावे.
  5. तेल तापवून त्यात मंद आचेवर मेदूवडे तळून घ्यावे.
  6. कूरकुरीत गरम गरम चटणी बरोबर सवॅ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर