मुख्यपृष्ठ / पाककृती / सरप्राइज़ चॉकलेट बॉल

Photo of Surprice Chocolate Boll by samina shaikh at BetterButter
410
2
0.0(0)
0

सरप्राइज़ चॉकलेट बॉल

Jan-02-2019
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सरप्राइज़ चॉकलेट बॉल कृती बद्दल

शक्यतो एखाद्या वेळी आपल्या घरात केक चा चुरा उरतो.त्यापासून एक नवीन असे मी इणोवेशन करून ही डिश तयार केली.

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धी वाटी बारीक चिरून मीक्स फ्रुट(सफरचंद डालिम्ब दाने )
  2. अर्धी वाटी गुलकंद
  3. 2वाटी वाटी राहिलेल्या केकचा चुरा
  4. 1वाटी डार्क चॉकलेट
  5. ड्रायफ्रुट (ऑप्शनल आहे)
  6. कोको पावडर गार्निशिंग साठी

सूचना

  1. प्रथम डार्क चॉकलेट डबल बॉयलर करून मेल्ट करून घ्या
  2. फ्रुट मधे गुलकंद व ड्राय फ्रुट घालून मिक्स करून घ्या
  3. केक चा चुरा करून घ्या
  4. आता केकच्या चूर्या मधे गुलकंद व फ्रुट चे मिश्रण भरा व हाताने घट्ट दाबून गोल आकार द्या
  5. आता हे बॉल चॉकलेट मीश्रनात डीप करा व फ्रीज मधे सेट करा
  6. ड्रायफ्रुट ने गार्नीश करून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर