मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेडची चटणी

Photo of Chattani by bread by Jyoti Katvi at BetterButter
879
1
0.0(0)
0

ब्रेडची चटणी

Jan-03-2019
Jyoti Katvi
480 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेडची चटणी कृती बद्दल

सॅडविच साठी स्लाईसब्रेड आणले होते. त्यातील सुरूवातीचे व शेवटच्या स्लाईस शिल्लक राहिल्या थोडे जाड व कडक होत्या .मग काय करावे तर वडापाव साठी लागणारी चटणी बनवली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेडची कडक झालेल्या स्लाइस
  2. काश्मिरी मिरची पूड दोन चमचे
  3. लसूण पाकळ्या दोन तीन
  4. मीठ

सूचना

  1. प्रथम ब्रेडची स्लाइसचे तुकडे करा
  2. मिक्सर मध्ये ब्रेडचे तुकडे, मिरची पावडर, मीठ व लसूण घालून वाटून घ्या. वाटताना छोटा चमचा तेल घाला.
  3. चटणी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर