मुख्यपृष्ठ / पाककृती / उपम्याची दाल बाटी विदाऊट ओवन

Photo of Leftover upma,daalbaati without oven by Teesha Vanikar at BetterButter
25
2
0.0(0)
0

उपम्याची दाल बाटी विदाऊट ओवन

Jan-03-2019
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपम्याची दाल बाटी विदाऊट ओवन कृती बद्दल

मी ही दाल बाटी उरलेल्या उपम्यापासुन बनवली आहे,खायला खुप स्वादिष्ट

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • फ्युजन
 • बेकिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. १वाटी उपमा
 2. २वाटी गव्हाचे पिठ
 3. 3चमचे तुप मोहनासाठी
 4. १टि.स्पु बेकिंग सोडा
 5. १टि.स्पु साखर
 6. मीठ स्वादानुसार
 7. पाणी

सूचना

 1. उपमा आणि गव्हाचे पीठ मिक्स करा
 2. त्यात साखर,मीठ,बेकिंग पावडर आणि तुप घालुन हाताने चांगले मिक्स करा
 3. लागेल तेवढ्या पाण्याने कणिक घट्ट मळुन घ्या व १५ मी.झाकुण ठेवा
 4. नंतर गँसवर, कढईत मीठ घालुन जाळीचे स्टन्ड ठेऊन ५मी.प्रिहीट करा
 5. तोवर बाटीच्या कणकेचे समान छोटे छोटे बाटीच्या साईजचे बाँल बनवा
 6. तयार बाँल कढईतल्या स्टन्डवर थोड्या थोड्या अंंतरावर ठेवा
 7. पुन्हा झाकण ठेऊन ३०मी बेक करा,मध्ये मध्ये बाटी पलटत रहा
 8. ब्राऊन कलर आल्यावर गँस बंद करा
 9. तयार बाटी डाळीसोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर