मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या केशरी पाका पासून (केशर नारळी भात )

Photo of Kesari Narali Bhaat by Varsha Deshpande at BetterButter
42
3
0.0(0)
0

उरलेल्या केशरी पाका पासून (केशर नारळी भात )

Jan-03-2019
Varsha Deshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या केशरी पाका पासून (केशर नारळी भात ) कृती बद्दल

मी दही पूरी बनवली होती त्याचा केशरी पाक ऊरला होता . त्या पास्न केशरी भात बनवला .प्रसादाच ओल नारळ पण ऊरल होत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. * 1वाटि केशरी पाक .
 2. * 1वाटि लांब दाण्याचा तांदूळ .
 3. * 1वाटि ओल्या नारळाचा कीस .
 4. * 1वाटि दूध ,1 वाटि पाणी ,
 5. * 2 लवंग ,1हिरवि विलायची ,1छोटा तूकडा दाल चीनी .1चमचा तूप .
 6. * थोडेसे काजू ,बदाम ,मनूका .

सूचना

 1. *प्रथम कढईत 1चमचा तूप टाकणे नी त्यात लवंग विलायची ,दालचीनी टाकणे .
 2. * वाटि भर तांदूळ धूवून 5मी पिण्यात भीजत ठेवून नंतर पाणी काढून घेणे .
 3. * कढईत तांदूळ टाकून 2मीं परतून घेणे .
 4. * 1वाटि दूध ,1वाटि पाणी गरम करून त्यात टाकणे .त्यातच ओल खोबरा कीस पण टाकणे .(पाकातला केशरी रंग थोडा कमी पडेल म्हणून चीमटिभर फूड कलर टाकणे ) आणी मंद आचेवर शीजू देणे .
 5. * टाकलेल दूध पाणी आटले की केशरी पाक टाकणे आणी सूके मेवे टाकणे .आणी परत 2मीं झाकण ठेवून मंद आचेवर शीजवणे .
 6. * डीश मधे काढून खायला देणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर