मुख्यपृष्ठ / पाककृती / सेवरी पिझ्झा मफिन्स

Photo of Savoury Pizza Muffins by Renu Chandratre at BetterButter
168
3
0.0(0)
0

सेवरी पिझ्झा मफिन्स

Jan-04-2019
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेवरी पिझ्झा मफिन्स कृती बद्दल

उरलेल्या भाजी पासून बनवा, पिझ्झा फ्लेवर चे खारे कप केक्स किंवा मफिन्स। लहान मुलांच्या टिफिन साठी पण उत्तम

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इटालियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली भाजी 1 कप
  2. गव्हाचे पीठ 1 कप
  3. मैदा 1 कप
  4. बेकिंग पावडर 1 लहान चमचा
  5. बेकिंग सोडा 1/2 लहान चमचा
  6. ऑरेंगानो 1/2 चमचा
  7. मिक्सड हर्ब्स 1/2 चमचा
  8. काळी मिरी पावडर 1/2 चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. ऑलिव्ह ऑइल किंवा रोजचे तेल 1/2 कप
  11. दूध गरजेनुसार
  12. किसलेले मोझेरेला चीझ किंवा पिझ्झा चीझ 1 कप

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मध्ये उरलेली भाजी , गव्हाचे पीठ, मैदा आणि बेकिंग पावडर आणि सोडा घ्या
  2. ऑरेंगानो आणि मिक्स हर्ब्स घाला
  3. मीठ आणि काळी मिरी पावडर घालून सर्व मिक्स करावे
  4. किसलेले अर्धे चीझ, ऑलिव्ह ऑइल आणि दूध घालून , एकजीव सैलसर मिश्रण तयार करावे
  5. मफिन्स मोल्डस ला तेलाचा हात लावून , त्यात तयार मिश्रण घालावे
  6. ओव्हन प्री हिट करून घ्या । 180 डिग्री वर 15 -20 मिनिटे मफिन्स बेक करून घ्यावे ।
  7. मफिन्स गरम असतानाच वरून अजून चीझ घालावे
  8. गरमागरम सर्व्ह करावे
  9. लहान मुलांना टिफिन मधे देखील देऊ शकता ।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर