BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती ची कोथिंबीर पालक वडी ट्विस्ट

Photo of Chapati kothimbir vadi twist by Swapnal
swapna p at BetterButter
1
4
0(0)
0

चपाती ची कोथिंबीर पालक वडी ट्विस्ट

Jan-04-2019
Swapnal swapna p
25 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती ची कोथिंबीर पालक वडी ट्विस्ट कृती बद्दल

मीही वडी उरलेली चपाती आणि कोथिंबीर उरलेल्या थोडा पालक यापासून बनवली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली शिळी चपाती एक
  2. एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  3. एक वाटी बारीक चिरलेला पालक
  4. बेसन पीठ अंदाजे
  5. तांदळाचे पीठ
  6. हिरवी मिरची लसूण मीठ जिरे यांची पेस्ट आपल्या आवडीप्रमाणे
  7. तेल

सूचना

  1. बेसन पीठ ,हिरवी मिरची लसूण मीठ जिरे यांची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पालक थोडं तांदळाचं पीठ एकत्र करून पीठ मळून घ्या
  2. गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा
  3. नंतर एका ताटाला तेल लावून घ्या
  4. त्यात वरील मिळलेले अर्धेपीठ लावा
  5. मग त्यावर एक चपाती ठेवा
  6. मग नंतर त्यावर उरलेले अर्धे पीठ लावा
  7. मग पाणी उकळत ठेवलेल्या पातेल्यावर ते ताट ठेवून वीस मिनिटे वाफवून घ्या
  8. वड्या वाफवल्यानंतर कट करून डीप फ्राय करा
  9. आपल्या अतिशय खुसखुशीत अशा वड्या तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर