मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर हलव्यापासून गाजराची पुरणपोळी

Photo of Carrot puranpoli by Swapnal
swapna p at BetterButter
566
2
0.0(0)
0

गाजर हलव्यापासून गाजराची पुरणपोळी

Jan-04-2019
Swapnal swapna p
25 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलव्यापासून गाजराची पुरणपोळी कृती बद्दल

माझ्याकडे गाजराचा हलवा उरला होता त्यापासून काय करावे मग मी पुरणपोळी केली तरी पुरणपोळी अत्यंत चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला गाजर हलवा
  2. चपातीसाठी मळलेली कणिक
  3. तूप

सूचना

  1. कणकेचा गोळा करून घ्या
  2. मग त्याची पारी करून त्यात गाजर हलवा भरा
  3. मग त्याचा गोल उंडा करून घ्या पुरणपोळीप्रमाणे
  4. मग त्याची गोल गाजराची पुरण पोळी लाटून घ्या
  5. तूप लावून खमंग पुरण पोळी भाजून घ्या
  6. आपली गाजराची टेस्टी पुरणपोळी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर