BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / खिचडी भात आणि मटकीच्या उसळीची मठरी

Photo of Rice mathari by Swapnal
swapna p at BetterButter
0
3
0(0)
0

खिचडी भात आणि मटकीच्या उसळीची मठरी

Jan-04-2019
Swapnal swapna p
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडी भात आणि मटकीच्या उसळीची मठरी कृती बद्दल

माझ्याकडे खिचडी भात आणि मटकीची उसळ उरली होती पण विचार केला की त्यापासून काय करावे तर मीही मठरी केली खूप वेगळ्या चवीचा आणि खुसखुशीत लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेला खिचडी भात
  2. उरलेली मटकीची उसळ
  3. दोन चमचे बाजरीचे पीठ
  4. दोन चमचे ज्वारीचे पीठ
  5. दोन चमचे गव्हाचे पीठ
  6. ओवा
  7. मीठ
  8. लाल तिखट
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. बारीक चिरलेला पालक
  11. बारीक चिरलेला कांदा
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. उरलेल्या खिचडी भात मॅश करून घ्या
  2. नंतर त्यात मटकीची उसळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घ्या
  3. नंतर त्यात वरील पीठ, लाल तिखट, मीठ ,ओवा ,थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या
  4. मळलेल्या पिठाचा छोट्या छोट्या मठरी करून घ्या
  5. नंतर त्यामध्ये गरम तेलामध्ये डीप फ्राय करून घ्या
  6. आपल्या टेस्टी आणि खुसखुशीत मठरी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर