मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताचे रसगुल्ले

Photo of Leftover rice rasgulla by Rohini Rathi at BetterButter
679
4
0.0(0)
0

भाताचे रसगुल्ले

Jan-04-2019
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताचे रसगुल्ले कृती बद्दल

झटपट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप उरलेला भात
  2. एक चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर
  3. एक चमचा मैदा
  4. एक कप साखर
  5. अर्धा कप पाणी
  6. वेलची पूड अर्धा चमचा
  7. केशर सात ते आठ धागे

सूचना

  1. सर्वप्रथम भाताला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  2. बारीक केलेल्या भाताला एका प्लेट मध्ये काढून त्यात एक चमचा मैदा घालावा
  3. मिश्रण एकजीव करून घट्ट पिठाप्रमाणे गोळा करून घ्यावा व हाताला तेल लावून तयार पीठाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यावे
  4. सर्व गोळे बनवून घ्यावे
  5. अर्धा पाव कप पाणी गरम करून घ्यावे
  6. नंतर त्यात साखर घालावी
  7. मिश्रण उकळायला लागल्यानंतर त्यात तयार रसगुल्ले सोडावे
  8. सर्व रसगुल्ले मे पाकात सोडावे
  9. पाच ते सहा मिनिटे मिश्रण उकळून घ्यावे
  10. नंतर सर्व्हींग बाऊल मध्ये काढून केशर धागा लावून सर्व करावे
  11. अशाप्रकारे भाताची रसगुल्ले तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर