मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या बटाट्याचे लसुनी स्नॅक्स

Photo of Garlic potato by seema Nadkarni at BetterButter
693
1
0.0(0)
0

उरलेल्या बटाट्याचे लसुनी स्नॅक्स

Jan-04-2019
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या बटाट्याचे लसुनी स्नॅक्स कृती बद्दल

भाजी, पराठे व कुठल्याही पदार्थात बटाटे उकडून घेतो. कधीकधी जास्त होतात. मग त्याचा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3-4 उकडलेले बटाटे
  2. 1/4 कप लसुण
  3. 1-2 चमचा लाल तिखट
  4. 1/4 टि स्पून हळद
  5. चवी पुरते मीठ
  6. 1 चमचा धणे जिरे पूड
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 1 चमचा लिंबाचा रस

सूचना

  1. मिक्सर च्या भांड्यात लसुण पाकळ्या, लाल तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर घालून पेस्ट तयार करावी.
  2. कढईत तेल तापवून त्यात जीरे ची फोडणी करून त्यात हि पेस्ट घालून परतून घ्यावे.
  3. चांगले परतून झाले की त्यात चिरलेला बटाटे ( छोटे छोटे बटाटे असतील तर आख्खी घालावे) घालून एकत्र करावे.
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून गरम गरम सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर