मुख्यपृष्ठ / पाककृती / कढीचा ढोकळा

Photo of Kadhi dhokala by Swapnal
swapna p at BetterButter
615
2
0.0(0)
0

कढीचा ढोकळा

Jan-04-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढीचा ढोकळा कृती बद्दल

असं काळजी कडे उरली होती मग त्यापासून हा धोका बनवलाय खूप छान हलका आणि जाळीदार बनतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेली कढी
  2. एक वाटी बेसन
  3. दोन मोठे चमचे रवा
  4. अर्ध्या लिंबाचा रस
  5. एक इनो पॅकेट
  6. फोडणीसाठी जिरे मोहरी कढीपत्ता साखरेचे पाणी

सूचना

  1. कढी घ्या
  2. कढी मध्ये बेसन, रवा घाला
  3. नंतर गुठळी न होऊ देता छान मिक्स करा पाच मिनिट तसेच ठेवा
  4. ज्या भांड्यात ढोकळा वाफवणार आहोत त्याला तेल लावा
  5. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा
  6. वरील ढोकळ्याच्या पिठाच्या मिश्रणात इनो घाला व हलके मिक्स करा
  7. तेल लावलेल्या भांड्यात ढोकळ्याचे पीठ घाला
  8. पीठ घातलेलं भांडण पाणी उकळत ठेवलेल्या पातेल्यावर ठेवा
  9. वरून झाकण ठेवून वीस मिनिट ढोकळा वाफवा
  10. ढोकळा झाल्यानंतर त्या त्यावर जिरे मोहरी कढीपत्ता साखरेचे पाणी यांची फोडणी घाला
  11. आपला ढोकळा कट करून सर्व्ह करण्यास तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर