मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला मेथी पराठा चाट

Photo of Masala methi paratha   chat by Jyoti Katvi at BetterButter
12
2
0.0(0)
0

मसाला मेथी पराठा चाट

Jan-04-2019
Jyoti Katvi
8 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला मेथी पराठा चाट कृती बद्दल

मेथी पराठे बनवले त्यातले एक पराठा शिल्लक राहिला त्यापासून एक व्यक्ती चा नाष्टा झाला एक नविन पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. शिल्लक राहिलेला एक मेथी पराठा
  2. एक छोटा कांदा बारीक चिरून
  3. एक टमाटर बारीक चिरून
  4. कोथींबीर बारीक चिरून
  5. शेव
  6. चिंच गूळाची चटणी
  7. चाट मसाला

सूचना

  1. मेथी पराठा घ्या
  2. तव्यावर मस्त पापडा सारखा/ खाखरा सारखा शेकून घ्या
  3. शेकल्यावर त्या पराठ्यावर चिंचगूळाची चटणी पसरवायचं.
  4. नंतर चिरलेला कांदा टमाटर कोथींबीर पसरवायचं.थोडे चाट मसाला भुरभुरून टाका.
  5. नंतर कांदा टमाटर कोथींबीर पसरवायचं मीठ व चाट मसाला भुरभुरून टाका.
  6. शेवटी वरून शेव भुरभुरून टाका मग तयार मेथी पराठा चाट
  7. मसाला मेथी पराठा खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर