मुख्यपृष्ठ / पाककृती / “उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजी..!!!

Photo of Urlele bhat bhaji bhaji by Sneha Adhav at BetterButter
1008
1
0.0(0)
0

“उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजी..!!!

Jan-04-2019
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

“उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजी..!!! कृती बद्दल

उरलेले अन्न रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. उरलेला भात
  2. उरलेली भाजी
  3. बेसन
  4. कांदा
  5. हिरव्या मिरच्या
  6. पाणी
  7. तेल
  8. ओवा
  9. लाल तिखट
  10. मीठ

सूचना

  1. सर्वात आधी मिक्सर मध्ये भात आणि भाजी फिरवून घ्या. 
  2. लागले तर किंचित पाणी घाला. 
  3.  हे मिश्रण बाऊल मध्ये काढून यात बेसन,बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ओवा, लाल तिखट (ऑप्शनल), कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करा. 
  4. (लागले तर पाण्याचा हपका मारा) गरम तेलात तळून घ्या. 
  5. तयार गरम-गरम भजी सॉस-चटणी किवा चहा सोबत खाण्यास घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर