मुख्यपृष्ठ / पाककृती / “उरलेल्या डाळीचे (वरण) बटाटा आणि कोथिंबीर-मेथी-शेपू भजी”

Photo of Urlelya daliche bhaji by Sneha Adhav at BetterButter
643
1
0.0(0)
0

“उरलेल्या डाळीचे (वरण) बटाटा आणि कोथिंबीर-मेथी-शेपू भजी”

Jan-04-2019
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

“उरलेल्या डाळीचे (वरण) बटाटा आणि कोथिंबीर-मेथी-शेपू भजी” कृती बद्दल

उरलेले अन्न रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. डाळ (वरण)
  2. बेसन
  3. ओवा
  4. तांदूळ पीठ
  5. बटाट्याचे काप
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर-मेथी-शेपू
  7. मीठ
  8. तेल
  9. पाणी
  10. बारीक चिरलेला कांदा
  11. हिरव्या मिरच्या
  12. लाल तिखट

सूचना

  1. बाऊल मध्ये बेसन, ओवा, लाल तिखट, तांदळाचे पीठ (ऑप्शनल),मीठ (डाळी मध्ये मीठ असल्याने त्या अंदाजाने घाला) घालून कोरडे मिक्स करा. 
  2. आता यात लागेल तेवढी डाळ घालून बटाटा भजी ला बनवतो तसे बॅटर बनवून घ्या. 
  3. (लागले तर किंचित पाणी घाला). बटाटाच्या गोल चकत्या करून तयार बॅटर मध्ये डिप करा व गरम तेलात तळून घ्या.
  4. बटाटा भजी झाल्यावर थोडे बॅटर शिल्लक होते त्यात कांदा, हि. मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर-मेथी-शेपू व थोडे बेसन घालून हाताने छान मिक्स करून त्याचे भजी केले.
  5. खूप छान आणि टेस्टी झाले.
  6. तयार भजी चटणी सॉस सोबत खाण्यास घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर