मुख्यपृष्ठ / पाककृती / “उरलेल्या चपातीचा चिवडा”

Photo of Chapati chivda by Sneha Adhav at BetterButter
3875
1
0.0(0)
0

“उरलेल्या चपातीचा चिवडा”

Jan-04-2019
Sneha Adhav
7 मिनिटे
तयारीची वेळ
11 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

“उरलेल्या चपातीचा चिवडा” कृती बद्दल

उरलेले अन्न रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उरलेली चपाती बारीक करून
  2. तेल
  3. कांदा
  4. कढीपत्ता
  5. हिंग
  6. हिरवे वाटाणे
  7. गाजर
  8. शेंगदाणे
  9. लाल तिखट
  10. कोथिंबीर
  11. मीठ

सूचना

  1. सर्वात आधी मिक्सर मध्ये उरलेली चपाती बारीक करून घ्या. 
  2. पॅन मध्ये तेल घ्या यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिंग, आवडत असल्यास वाटाणे, गाजर, शेंगदाणे, किंचित हळद घालून चांगले परतून घ्यावे. आता यात लाल तिखट, कोथिंबीर व बारीक केलेली चपाती, किंचित मीठ घालून चांगले हलवून घ्या.
  3. पाण्याचा हपका मातून 1 मी. झाकण ठेवा.
  4. प्लेट मध्ये काढून वरुण लिंबू पिळून गरम गरम खाण्यास घ्यावे. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर