मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताचा "बीट पुलाव"

Photo of Beet pula by Sneha Adhav at BetterButter
692
1
0.0(0)
0

उरलेल्या भाताचा "बीट पुलाव"

Jan-04-2019
Sneha Adhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
16 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताचा "बीट पुलाव" कृती बद्दल

उरलेले अन्न रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात
  2. तेल
  3. जिरे
  4. मोहरी
  5. कढीपत्ता
  6. कांदा
  7. हिरव्या मिरच्या
  8. किसलेले बीट
  9. कांदा पात
  10. शेंगदाणे चटणी
  11. कोथिंबीर
  12. मिठ

सूचना

  1. एका पॅन मध्ये तेल घ्या. 
  2. तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून नंतर बारीक चिरलेला कांदा घाला व छान परतून घ्यावे. 
  3. कांदा लालसर झाला की बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घाला. 
  4. आता यात उरलेला भात, किसलेले बीट, बारीक चिरलेली कांद्याची पात, शेंगदाणे चटणी (मिक्सर मध्ये भाजलेले शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची थोडे मीठ व किंचित पाणी घालून वाटून घ्या व नंतर वरून फोडणी दया) घालून सर्व चांगले हलवून मिक्स करून घ्यावे. 
  5. चवीनुसार मीठ घालून 5 min झाकण ठेवा. 
  6. वरून बारीकचिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम पुलाव खाण्यास घ्यावा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर