मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताची खीर

Photo of Bhatachi kheer by Geeta Koshti at BetterButter
1747
1
0.0(0)
0

भाताची खीर

Jan-04-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताची खीर कृती बद्दल

उरलेल्या भातपासून खीर तसा हा पटकन होणारा गोड पदार्थ पण आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पांढरा भात १/२ वाटी
  2. साखर गोडीनुसर
  3. वेलची पूड १/२ चमचा
  4. दूध १ ग्लास
  5. ओल खोबर १/२ वाटी
  6. काजू बदाम पिस्ता चारोळी
  7. तूप २ चमचे

सूचना

  1. उरलेला भात
  2. मिक्सर च्या भांड्यात भात टाका दूध आणि वेलची पूड घाला
  3. वाटून
  4. भांड्यात तूप गरम करून घ्या
  5. त्यात ते मिक्सर मध्ये वाटलेले घाला
  6. चागलं हलवा व काजू बदाम पिस्ते घाला
  7. ओल खोबर चारोळी केशर घाला
  8. सारखे हलवत रहा म्हणजे खीरीला गुठळ्या होणार नाही
  9. खीर चाग्ली उकळी की खीर तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर