मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीचे शेंगदाण्याचा कूट घालून बनवलेले पौष्टिक लाडू

Photo of Chapati ladu by Swapnal
swapna p at BetterButter
597
1
0.0(0)
0

उरलेल्या चपातीचे शेंगदाण्याचा कूट घालून बनवलेले पौष्टिक लाडू

Jan-05-2019
Swapnal swapna p
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीचे शेंगदाण्याचा कूट घालून बनवलेले पौष्टिक लाडू कृती बद्दल

शिळ्या चपात्या उरल्या होत्या मग त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून मी पोष्टीक लाडू बनवले यामध्ये शंगदाणे व गूळ असल्यामुळे थंडी मध्ये मुलांना खाण्यासाठी तर उत्तमच

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली शिळी चपाती एक
  2. शेंगदाणा कूट दोन चमचे
  3. गुळ आपल्या आवडीप्रमाणे
  4. वेलची पूड चिमूटभर
  5. तूप एक चमचा

सूचना

  1. उरलेली शिळी चपाती मिक्सरमध्ये बारीक करा
  2. त्यामध्ये शेंगदाणा कुट बारीक चिरलेला गूळ वेलची पूड घालून पुन्हा मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या
  3. वरील मिश्रणात घालून त्याचे लाडू वळा
  4. आपले चपाती व शेंगदाणे कूट शेंगदाण्याच्या कुटाचे पौष्टिक लाडू खाण्या साठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर