मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीचे टेस्टी भजी

Photo of Chapati bhaji by Swapnal
swapna p at BetterButter
1727
1
0.0(0)
0

उरलेल्या चपातीचे टेस्टी भजी

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीचे टेस्टी भजी कृती बद्दल

कडे चपात्या उरले होते त्यापासून भजी बनवले खूप छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेली चपाती एक
  2. बेसन पीठ
  3. ओवा
  4. मीठ
  5. हळद
  6. थोडं लाल तिखट
  7. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम चपाती तुम्हाला हव्या तशा शेप मध्ये कट करा
  2. बेसन पिठा मध्ये हळद मीठ ओवा घालून बॅटर तयार करा
  3. कढईमध्ये तेल गरम करा
  4. तयार केलेल्या बॅटरमध्ये चपातीचे तुकडे घाला
  5. तापलेल्या तेलामध्ये चपातीचा पीस बेसन पिठात बुडवून तळा
  6. आपले टेस्टी क्रिस्पी भजी खाण्यासाठी तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर