मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती फाफडा चाट

Photo of Chapati fafada chat by Swapnal
swapna p at BetterButter
774
1
0.0(0)
0

चपाती फाफडा चाट

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती फाफडा चाट कृती बद्दल

माझ्याकडे शिळी चपाती आणि चाट चे सर्व साहित्य थोडं थोडं उरलं होतं आणि त्यापासून चपाती चाट बनवला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती
  2. बेसन पीठ
  3. हळद
  4. मीठ
  5. ओवा
  6. चिमूटभर सोडा
  7. तेल
  8. टोमॅटो सॉस
  9. चाट मसाला
  10. बारीक शेव
  11. बारीक चिरलेला कांदा
  12. चिरलेली कोथिंबीर
  13. चिरलेला टोमॅटो
  14. चिंचेची चटणी

सूचना

  1. प्रथम चपातीचे आयताकृती तुकडे करून घ्या
  2. बेसन पीठ मध्ये हळद, मीठ ,ओवा, चिमूटभर सोडा, पाणी घालून बॅटर तयार करून घ्या
  3. चपातीचे तुकडे बेसन च्या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्या
  4. आता बेसनात बुडवून तळलेले हे चपातीचे फाफडे थंड झाल्यावर त्यावर चिंचेची चटणी, टोमॅटो सॉस कांदा ,कोथिंबीर, टोमॅटो, बारीक शेव चाट मसाला भुरभुरून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर