मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती पट्टी कुरकुरे

Photo of Chapati patti kurkure by Swapnal
swapna p at BetterButter
1083
1
0.0(0)
0

चपाती पट्टी कुरकुरे

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती पट्टी कुरकुरे कृती बद्दल

माझ्याकडे चपात्या उरले होते त्यापासून मी पट्टी कुरकुरे बनवले आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती
  2. तळण्यासाठी तेल
  3. चाट मसाला

सूचना

  1. उरलेल्या चपातीचे पट्ट्या कापून घ्या
  2. नंतर गरम तेलामध्ये डीप फ्राय करा
  3. तळलेल्या कुरकुरीत पट्ट्या सर्विंग डिशमध्ये काढून वरून चाट मसाला भुरभुरून सर्व्ह करा
  4. तयार आहेत मस्त कुरकुरीत क्रिस्पी चपाती कुरकुरे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर