मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेली चपाती आणि उरलेल्या पाकाचे चिरोटे

Photo of Chapati chirote by Swapnal
swapna p at BetterButter
362
1
0.0(0)
0

उरलेली चपाती आणि उरलेल्या पाकाचे चिरोटे

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेली चपाती आणि उरलेल्या पाकाचे चिरोटे कृती बद्दल

माझ्याकडे माझ्याकडे चपात्या आणि गुलाबजामचा पाक उरला होता त्यापासून मी हे चिरोटे बनवले आहेत खूप क्रिस्पी आणि छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती
  2. उरलेला गुलाबजाम असतात
  3. तळण्यासाठी तेल
  4. गार्निशिंग साठी काजू-बदामाचे काप

सूचना

  1. प्रथम उरलेल्या चपाती वाटीने गोल कट करून त्याचे चिरोटे करून घ्या
  2. चपातीचे गोल चिरोटे तेलामध्ये डीप फ्राय करून घ्या
  3. डीप फ्राय केलेले चपाती चे चिरोटे पाकामध्ये टाका
  4. दोन मिनिटांनी हे चिरोटे पाका मधून काढून
  5. डिश मध्ये काजू-बदामाचे काप घालून चिरोटे सर्व करा
  6. आपले टेस्टी आणि खुसखुशीत चिरोटे खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर