मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या पनीर आणि पावाचे चोको रोल्स

Photo of Panir choco rolls by Swapnal
swapna p at BetterButter
302
1
0.0(0)
0

उरलेल्या पनीर आणि पावाचे चोको रोल्स

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या पनीर आणि पावाचे चोको रोल्स कृती बद्दल

माझ्याकडे पाव आणि पनीर शिल्लक होते मी त्यापासून च करून बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेला पाव
  2. उरलेले पनीर
  3. चॉकलेट सॉस
  4. पिठीसाखर
  5. तेल

सूचना

  1. पावाचे बारीक तुकडे करून दूध घालून मऊ मळून घ्या
  2. पनीर मध्ये पिठी साखर घालून मळून घ्या
  3. पावाची गोल पुरीसारखी पारी बनवून घ्या
  4. नंतर पारी मध्ये पनीर पीठी साखरेचे मिश्रण भरून त्याचा रोल तयार करून घ्या
  5. नंतर हा रोल तळून घ्या
  6. नंतर तळलेले रोल थंड झाल्यावर चॉकलेट सॉस मध्ये डीप करून घ्या
  7. चॉकलेट सॉस मध्ये डीप केलेले रोल दहा मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा
  8. फ्रिजमध्ये ठेवलेले रोल सेट झाल्यानंतर गार्निशिंग करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर