मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीचा पास्ता

Photo of Chapati pasta by Swapnal
swapna p at BetterButter
547
1
0.0(0)
0

उरलेल्या चपातीचा पास्ता

Jan-05-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीचा पास्ता कृती बद्दल

माझ्याकडे चपाती उरली होती त्यापासून मी चपाती पास्ता बनवला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती
  2. बारीक चिरलेला कोबी
  3. चिरलेला कांदा
  4. बारीक चिरलेलं गाजर
  5. बारीक चिरलेली सिमला मिरची
  6. सोया सॉस
  7. टोमॅटो सॉस
  8. चिली सॉस
  9. चिरलेला टोमॅटो
  10. मीठ
  11. साखर
  12. तेल
  13. आले लसूण चे तुकडे

सूचना

  1. प्रथम चपातीचे उभ्या पट्ट्या कापल्या पास्ता सारख्या
  2. कढईत तेल गरम केले
  3. नंतर त्यात आले लसूण चे तुकडे उभा चिरलेला कांदा टोमॅटो गाजर सिमला मिरची कोबी टाकले
  4. वरील सर्व भाज्या हाय फ्लेमवर परतून घेतल्या
  5. नंतर त्यात सोया सॉस चिली सॉस व टोमॅटो सॉस घालुन परतले
  6. नंतर त्यात चपातीचे पास्ता घातले
  7. सास मध्ये मीठ असलेले चवीपुरते मीठ घातले टेस्ट बघून
  8. आपला चपाती पास्ता खाण्यासाठी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर