Photo of Bread Roll by Geeta Koshti at BetterButter
683
0
0.0(0)
0

ब्रेड रोल

Jan-05-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड रोल कृती बद्दल

उरलेल्या ब्रेड पासून बनवलेला पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड ४
  2. बटाटा भाजी १ वाटी
  3. तेल तळण्यासाठी
  4. रवा २ चमचे

सूचना

  1. ब्रेड च्या कडा काढून घ्या
  2. २ नी साईड ने ते पाण्यात भिजवून लगेच पिळून घ्या
  3. असे
  4. त्यात भाजी भरून घ्या
  5. व ते बंद करा असे
  6. त्याला रव्यात घोळून घ्या
  7. तळण्यासाठी तेलात टाका
  8. असे सर्व तळून काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर