मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीचे मंचुरियन

Photo of Chapati manchurian by Swapnal
swapna p at BetterButter
580
2
0.0(0)
0

उरलेल्या चपातीचे मंचुरियन

Jan-05-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीचे मंचुरियन कृती बद्दल

मी उरलेल्या चपातीचे पासून मंचुरियन बनवली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेली चपाती
  2. कॉर्नफ्लोअर
  3. बारीक चिरलेला कांदा
  4. बारीक चिरलेला कोबी
  5. बारीक चिरलेली सिमला मिरची
  6. बारीक चिरलेला गाजर
  7. आले-लसणाची तुकडे
  8. सोया सॉस
  9. टोमॅटो सॉस
  10. चिली सॉस

सूचना

  1. प्रथम चपाती मिक्सरमधून बारीक करून घ्या
  2. नंतर बारीक केलेले चपाती मध्ये कॉर्नफ्लॉवर बारीक चिरलेल्या भाज्या सोयासॉस चिलीसॉस टोमॅटो सॉस घालून त्याचे गोळे करून घ्या
  3. नंतर ते गोळे तेलात डीप फ्राय करून घ्या
  4. एका कढईत तेल घालून त्यात आलं-लसणाची तुकडे बारीक चिरलेल्या भाज्या घालून परता
  5. नंतर त्यात सोया सॉस चिली सॉस टोमॅटो सॉस घालून परता
  6. मग त्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट घाला
  7. नंतर त्यात मंचुरियन चे गोळे घालून मिक्स करा
  8. नंतर ते गोळे प्लेटमध्ये काढून गार्निश करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर