मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड ची कुल्फी

Photo of Bread chi kulfi by Geeta Koshti at BetterButter
807
3
0.0(0)
0

ब्रेड ची कुल्फी

Jan-05-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड ची कुल्फी कृती बद्दल

उरलेल्या ब्रेड ची कुल्फी करू शकतो छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड २
  2. साखर १/२ वाटी
  3. दूध १ ग्लास ( आजुन लागले तर टाकू शकता )
  4. ईचेनुसर ड्राय फ्रूट स

सूचना

  1. ब्रेड च्या कडा काढून घ्या
  2. तो ब्रेड कुस्करून घ्या
  3. कढईत ब्रेड छान भाजून घ्या
  4. नंतर त्यात दूध ड्राय फ्रूटस घाला व साखर पण टाका चागलं वितळून घ्या ते चागलं शिजत येईल
  5. व घट्ट होईल घट्ट झाल्यावर थोडे गार झाल्यावर साच्यात घाला
  6. तो साचा ४ तास फ्रेझर मधे सेट करण्यास ठेवा
  7. नंतर कुल्फी तयार खायच्या वेळी ती काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर