मुख्यपृष्ठ / पाककृती / *पोळी ची गूळ पापडी

Photo of gud papdi . by Varsha Deshpande at BetterButter
640
1
0.0(0)
0

*पोळी ची गूळ पापडी

Jan-05-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

*पोळी ची गूळ पापडी कृती बद्दल

* काही दिवसांपूर्वी कणकेची गूळ पापडी बनवली होती .त्यावरुन मनात विचार आला की शीळी पोळी छान पटकन बारीक होते .जशी कणीक तर या पासून आपण गूळ पापडी बनवावि ती बनवली छान झाली .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. * 1 वाटि पोळीचा चूरा बारीक करून चाळून .
  2. * 1/2 वाटि खोबरा कीस .
  3. * 1/2 वाटि गूळ .
  4. * 2चमचे तूप .
  5. * 3 विलायची ची पूड .

सूचना

  1. * toपोळी चा चूरा बारीक करणे .
  2. * आणी चाळून घेणे .
  3. * कढईत प्रथम कोरडे खोबरा कीस भाजून घेणे काढून घेणे .
  4. * नंतर कढईत2चमचे तूप टाकणे .
  5. * आणी पोळीचा चूरा खमंग भाजून घेणे .
  6. * तो भाजून झाला की त्यात च गूळ ,खोबर ,वेलची पूड ठाकून मीक्स करणे .
  7. * गूळ वितळला की लगेच बंद करून तूप लावलेल्या ताटात थापून घेणे आणी गरम आसतांनाच वडी पाडून घेणे
  8. * आणी डीश मधे काढून घेणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर