मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती ची रबडी

Photo of Chapati rabadi by Swapnal
swapna p at BetterButter
265
2
0.0(0)
0

चपाती ची रबडी

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती ची रबडी कृती बद्दल

मी ही रबडी उरलेल्या चपाती पासून केली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती
  2. दूध
  3. साखर
  4. सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स

सूचना

  1. चपाती मिक्सर मधून बारीक करून घ्या
  2. एका पॅनमध्ये दूध आठवायला ठेवा
  3. पाठवल्यानंतर त्यामध्ये चपाती बारीक केलेली घाला
  4. नंतर त्यात साखर घाला
  5. थोडावेळ रबडी उकळू द्या
  6. ड्रायफ्रूट ने गार्निश करून रबडी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर