मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या कोथिंबीर वडी चे पराठे

Photo of Kothimbir vadi parathe by Swapnal
swapna p at BetterButter
541
2
0.0(0)
0

उरलेल्या कोथिंबीर वडी चे पराठे

Jan-05-2019
Swapnal swapna p
7 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या कोथिंबीर वडी चे पराठे कृती बद्दल

कोथिंबीर वडी उरली होती मग त्यापासून पराठे बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली कोथिंबीर वडी
  2. चपातीसाठी मळलेली कणिक
  3. तेल

सूचना

  1. कोथिंबीर वडी मिक्सर मध्ये बारीक करा
  2. चपातीसाठी मळलेल्या कणकेचे गोल पारी करा
  3. नंतर त्यात पारीमध्ये कोथिंबीर वडी चे सारण भरा
  4. पुरणपोळीप्रमाणे लाटा
  5. तव्यावर तेलावर खमंग भाजा
  6. आपला कोथिंबीर वडीचा पराठा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर