मुख्यपृष्ठ / पाककृती / “राईस पकोडा” उरलेल्या भाताचे

Photo of Rice pakoda by Sneha Adhav at BetterButter
638
0
0.0(0)
0

“राईस पकोडा” उरलेल्या भाताचे

Jan-05-2019
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

“राईस पकोडा” उरलेल्या भाताचे कृती बद्दल

उरलेले अन्न रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. भात (रात्रीचा उरलेला)
  2. हिरव्या मिरच्या
  3. ओवा
  4. बेसन
  5. हळद
  6. कांदा
  7. लाल तिखट
  8. मीठ
  9. पाणी
  10. तेल
  11. कोथिंबीर

सूचना

  1. सर्वात आधी मिक्सर मध्ये भात (रात्रीचा उरलेला) व हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून बारीक करून घ्या. 
  2. बाउल मध्ये काढून यात बेसन, हळद, ओवा, बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर, कैरी (ऑप्शनल माझ्या कडे होती म्हणून मी घातली), लाल तिखट,चवीनुसार मीठ व लागले तर किंचित पाणी घालून छान मिक्स करा. 
  3. तेल गरम झाले की हाताने याचे भजी तेलात सोडून तळून घ्या. 
  4. चटणी किवा सॉस सोबत खाण्यास घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर