मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताचे थालीपीठ

Photo of Rice thalipith by Sneha Adhav at BetterButter
562
0
0.0(0)
0

उरलेल्या भाताचे थालीपीठ

Jan-05-2019
Sneha Adhav
6 मिनिटे
तयारीची वेळ
11 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताचे थालीपीठ कृती बद्दल

उरलेले अन्न रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उरलेला शिळा भात
  2. हिरव्या मिरच्या
  3. बारिक चिरलेला कांदा
  4. किसलेले गाजर
  5. तांदूळ पीठ
  6. आवडीच्या पालेभाज्या बारीक चिरून
  7. मिठ
  8. ओवा
  9. तेल

सूचना

  1. भात, जिरे आणि मिरच्या मिक्सरमधे बारीक करुन घ्याव्यात. 
  2. बाऊल मध्ये काढून त्यात किसलेले गाजर, कांदा, ओवा, तांदूळ पीठ, भाज्या चवीनुसार मीठ घालून चांगले मळून घ्या.
  3. गॅसवर तवा तापायला ठेवावा. 
  4. पोळपाटावर एक पेपर नॅपकीन ठेवुन थोडे पाणी लावुन घ्यावे. 
  5. त्यावर बनवलेल्या पिठाचा गोळा ठेवून तो किंचीत पाणी लावून थालीपिठाप्रमाणे थापावा. 
  6. तव्यावर थोडेसे तेल टाकून थालीपीठ मंद आचेवर दोन्हीकडुन नीट भाजुन घ्यावे. 
  7. गरम गरम असतानाच केचप किंवा चटणीबरोबर खायला द्यावे. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर