मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या पालक भाजी चे पराठे

Photo of Palak paratha by Sneha Adhav at BetterButter
1118
1
0.0(0)
0

उरलेल्या पालक भाजी चे पराठे

Jan-05-2019
Sneha Adhav
18 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या पालक भाजी चे पराठे कृती बद्दल

उरलेल्या पदार्थांची रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ
  2. मीठ
  3. पाणी
  4. तेल
  5. पालक भाजी

सूचना

  1. बाऊल मध्ये गव्हाचे पीठ घ्या
  2. त्यात मीठ थोडे तेल घालून मिक्स करा
  3. आताथोडे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या
  4. चपाती पिठा सारखे मळून घ्या
  5. आता याचा छोटा गोळा घेऊन छोटी पोळी लाटून यात उरलेली पालक ची भाजी भरून गोळा बनवून नेहमी प्रमाणे पराठा लाटून घ्या
  6. तव्यावर छान भाजून घ्या. 
  7. सॉस किवा लोणच्या सोबत खाण्यास घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर