मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या रायत्या ची वडी

Photo of Curd rayta cutlet by seema Nadkarni at BetterButter
35
1
0.0(0)
0

उरलेल्या रायत्या ची वडी

Jan-05-2019
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या रायत्या ची वडी कृती बद्दल

दह्याचे रायते उरले, ह्याचे नवीन पदार्थ बनवायचा प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप गाजर, काकडी, कांदा टोमॅटो चे दहीवाले रायते
  2. 1 1/2 कप बेसन पीठ
  3. 2 चमचा लाल तिखट
  4. 1/4 टि स्पून हळद
  5. चवी पुरते मीठ
  6. 1/2 टी स्पून बेकिंग सोडा
  7. 1 चमचा लसुण मिरची पेस्ट

सूचना

  1. सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. एका बाउल मध्ये रायते, सगळे मसाले व बेसन पीठ एकत्र करून घ्यावे.
  3. एकत्र करून घ्यावे.
  4. एका ताटात तेल लावून त्यावर हे मिश्रण पसरवून घ्यावे.
  5. वाफेवर शिजवून घ्यावे.
  6. सुरीने चौरस आकार कापून घ्या. व पेन मध्ये थोडे तेल घालून फ्राय करून घ्यावे.
  7. तेल घालून फ्राय करून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर