Photo of Suki dal by Geeta Koshti at BetterButter
727
1
0.0(0)
0

सुकी डाळ

Jan-05-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुकी डाळ कृती बद्दल

उरलेल्या तुरीच्या डाळी चे घट्ट वरण त्यापासून केलेली सुकी डाळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली तुरीची डाळ २ वाटी
  2. कांदा २
  3. लाल तिखट २ चमचा
  4. कोथिंबीर
  5. लसूण
  6. हळद १/२ चमचा
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. साहित्य घ्या
  2. कढईत तेल घालून फोडणी करा त्यात कांदा , लसूण घाला लाल तिखट हळद मीठ कथिंबीर घाला व चागलं परतवा
  3. त्यात ती डाळ घाला
  4. चागलं मिक्स करून शिजू द्या
  5. डाळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर