मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीचे तुकडे

Photo of Chapati tukade by Swapnal
swapna p at BetterButter
1086
2
0.0(0)
0

उरलेल्या चपातीचे तुकडे

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीचे तुकडे कृती बद्दल

माझ्याकडे चपात्या उरले होते त्यापासून मी तुकडे बनवली खूप छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. हिरव्या मिरचीचे तुकडे
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. जिरे
  6. मोहरी
  7. कढीपत्ता
  8. मीठ
  9. साखर
  10. हळद
  11. बारीक शेव
  12. लिंबाची फोड

सूचना

  1. उरलेली चपाती मिक्सरमधून बारीक करून घ्या
  2. एका कढईत तेलाची फोडणी करा
  3. तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा हळद मीठ साखर लिंबाचा रस घालून मिक्स करा
  4. कांदा परतल्यानंतर त्यात मिक्सरमधून बारीक केलेली चपाती घाला
  5. चपाती फोडणीत मिक्स करून दणदणीत वाफ काढा
  6. प्लेटमध्ये काढून बारीक शेव व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहेत चपातीचे कुरकुरीत तुकडे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर