मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या पोह्यांची आंबोळी

Photo of Poha amboli by Swapnal
swapna p at BetterButter
967
2
0.0(0)
0

उरलेल्या पोह्यांची आंबोळी

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या पोह्यांची आंबोळी कृती बद्दल

माझ्याकडे पोहे उरले होते त्यापासून या आंबोळ्या बनवले आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले पोहे
  2. बेसन दोन चमचे
  3. दोन चमचे रवा
  4. दोनशे ज्वारीचे पीठ
  5. आंबट ताक
  6. तेल
  7. चवीपुरते मीठ

सूचना

  1. उरलेले पोहे मिक्सरमधुन बारीक करुन घ्या
  2. नंतर त्यात बारीक रवा बेसन पीठ ज्वारीचे पीठ आंबट ताक घालून मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या
  3. पॅनमध्ये थोडे तेल घालून ओल्या कपड्याने पुसून घ्या
  4. त्या पॅनवर गोल आंबोळी घाला
  5. गरमागरम पोहे यांची आंबोळी चटणी सॉस बरोबर खायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर