मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळवणी चा पॅन केक

Photo of Gulavni pancake by Swapnal
swapna p at BetterButter
547
2
0.0(0)
0

गुळवणी चा पॅन केक

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळवणी चा पॅन केक कृती बद्दल

माझ्याकडे गुळवणी खूप उरली होती म्हणून मी त्यापासून पॅन केक बनवली खूप छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली गुळवणी
  2. त्यात मावेल इतके गव्हाचे पीठ
  3. दोन चमचे बारीक रवा
  4. दोन चमचे तूप

सूचना

  1. गव्हाचे पीठ व रव्यामध्ये गुळवणी घालून बॅटर तयार करा
  2. गरम पॅनवर थोडे तूप घालून गोल पॅन केक घाला
  3. एक बाजू भाजली की पलटून दुसरी बाजू भाजा तूप लावून खमंग भाजा
  4. खरपूस भाजलेल्या तयार आहेत
  5. मि या पॅन केक ला कुकी कटर ने फ्लावर सेप दिला आहे त्यामुळे मुले खूप आवडीने खातात
  6. आपले पॅन केक खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर