मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या मसाला भाताच्या स्माईली

Photo of Leftover Masala Rice smilies by Tejashree Ganesh at BetterButter
583
3
0.0(0)
0

उरलेल्या मसाला भाताच्या स्माईली

Jan-06-2019
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या मसाला भाताच्या स्माईली कृती बद्दल

उरलेल्या मसाले भातापासून बनवलेली सोपी पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मसालेभात १ वाटी
  2. ब्रेड स्लाईस ४-५
  3. दही २ चमचे

सूचना

  1. एका प्लेटमधे मसाले भात बाजूला काढून घेतला व त्यातील खडा मसाला काढून टाकला.
  2. एका बाऊलमधे ब्रेडचा चूरा करून घेतला.
  3. त्यात मसालेभात मिसळवला.
  4. त्यात दही टाकले
  5. गोळा करून घेतला.
  6. आवडीच्या आकाराचा कुकी कटर घेतले.
  7. स्माईली कट करून घेतल्या.
  8. चमच्याच्या साहय्याने स्माईली फेसची स्मईल कोरली.
  9. तसेच स्किवर च्यासाहाय्याने डोळे कोरले.
  10. सर्व स्माईलीस् फ्राईंग पॅनवर ठेवून शॅलो फ्राय केल्या.
  11. उलटून घेतल्या
  12. मेयो सोबत व सॉससोबत गरम गरम serve केल्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर