मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या मसूर सातळाचे थालीपिठं.

Photo of Leftover Masoor Satal Thalipith. by Tejashree Ganesh at BetterButter
71
2
0.0(0)
0

उरलेल्या मसूर सातळाचे थालीपिठं.

Jan-06-2019
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या मसूर सातळाचे थालीपिठं. कृती बद्दल

उरलेल्या मसूर सातळापासून ही एक चविष्ट पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. मसुर सातळ १ कप
  2. मावेल एवढे गव्हाचे पिठ.
  3. मध्यम कांदा १
  4. कोथिंबीर मुठभर

सूचना

  1. मसुरचे सातळ एका बाऊल मधे काढून घेतले.
  2. एक कांदा चिरून त्यात टाकला. (हवे असल्यास तिखट-मिठ चविप्रमाणे टाकावे, मी ह्यात टाकलेले नाही. )
  3. गव्हाचेपिठ टाकावे.
  4. कोथिंबीर टाकावी.
  5. गोळा तयार करावा.
  6. छोटा गोळा तयार करून तो पिठामधे बुडवावा.
  7. लाटून घ्यावा.
  8. एक फ्राईंग पॅनवर टाकून घ्यावे.
  9. मध्याम आचेवर शॅलो फ्राय करून घ्यावे.
  10. ह्याप्रमाणे सर्व थालीपिठे भाजावीत.
  11. मिरचीच्या ठेच्यासोबत गरम गरम serve करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर