मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या टोमॅटो चटणीची अंडा भुर्जी.

Photo of Egg bhurji out of leftover timato Chatny by Tejashree Ganesh at BetterButter
527
1
0.0(0)
0

उरलेल्या टोमॅटो चटणीची अंडा भुर्जी.

Jan-06-2019
Tejashree Ganesh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या टोमॅटो चटणीची अंडा भुर्जी. कृती बद्दल

उरलेल्या टोमॅटो चटणीपासून झटपट् होणारी पाककृती.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज

साहित्य सर्विंग: 3

  1. टोमॅटो चटणी १ कप
  2. अंडी २
  3. तेल १-२ चमचे.
  4. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम एका बाऊलमधे चटणी काढून घ्यावी.
  2. त्यात अंडी फोडून टाकावीत.
  3. व्यवस्थित एकजिव करून घ्यावे.
  4. एक फ्रेईंग पॅन गॅसवर ठेवावा. व त्यात तेल टाकावे.
  5. त्यामधे मिश्राण ओतून द्यावे.
  6. सावकाश हलवत राहून भुर्जी तयार करून घ्यावी.
  7. कोखिंबीर टाकून serve करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर