मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीची भाकरी आणि मुगाच्या उसळीचे सँडविच

Photo of Nachani bhakari moog sandwitch by Swapnal
swapna p at BetterButter
708
2
0.0(0)
0

नाचणीची भाकरी आणि मुगाच्या उसळीचे सँडविच

Jan-06-2019
Swapnal swapna p
7 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीची भाकरी आणि मुगाच्या उसळीचे सँडविच कृती बद्दल

माझ्याकडे नाचणीची भाकरी आणि मोड आलेल्या मुगाची उसळ उरली होती त्यापासून हे टेस्टी सॅन्डविच बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली नाचणीची भाकरी
  2. उरलेली मुगाची उसळ
  3. लोणी
  4. बारीक चिरलेला कांदा
  5. मिरी पूड
  6. बारीक चिरलेला टोमॅटो
  7. टोमॅटो केचप
  8. सैंधव मीठ
  9. सजावटीसाठी कांदा टोमॅटोच्या चकत्या

सूचना

  1. उरलेले नाचणीच्या भाकरीची ब्रेड सारखे चौकोनी तुकडे करून घेतले
  2. नाचणीच्या 2 चौकोनी पीस वर बटर लावुन घेतले
  3. नंतर त्यावर टोमॅटो केचप लावले
  4. उरलेल्या मुगाच्या उसळीत टोमॅटो कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर मिरपूड मीठ घातले
  5. मग ते मिश्रण नाचणीच्या चौकोनी तुकड्यावर ठेवले
  6. त्यावर बटर लावलेला नाचणीचा तुकडा ठेवला
  7. आपले नाचणीची भाकरी आणि मुगाच्या उसळीची टेस्टी सॅंडविच तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर