मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चीवळीच्या भाजी ची भाकरी

Photo of Chighal bhaji bhakari by Swapnal
swapna p at BetterButter
1151
2
0.0(0)
0

उरलेल्या चीवळीच्या भाजी ची भाकरी

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चीवळीच्या भाजी ची भाकरी कृती बद्दल

माझ्याकडे चिवळीची भाजी उरली होती त्यापासून मी भाकरी बनवली खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चिवळीची भाजी
  2. ज्वारीचे पीठ
  3. चवीपुरते मीठ

सूचना

  1. एका ताटामध्ये भाकरीची ज्वारीचे पीठ घ्या
  2. नंतर त्यात उरलेले चिवळीची भाजी मिक्स करा
  3. छान व्यवस्थित मळून घ्या
  4. पीठाची भाकरी थापा
  5. थापलेली भाकरी तव्यावर टाकून खमंग भाजून घ्या
  6. भाकरीवर लोण्याचा गोळा ठेवा आणि भाकरी सर्व्ह करा
  7. आपली उरलेल्या चिवळीची भाकरी खूप छान लागते तयार आहे खाण्यासाठी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर