मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या केक चे डोम केक

Photo of Dome Cake by Sonia Kriplani at BetterButter
527
4
0.0(0)
0

उरलेल्या केक चे डोम केक

Jan-06-2019
Sonia Kriplani
20 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या केक चे डोम केक कृती बद्दल

उर्लेल्या चोकलेट केक हूं बनोलेला डोम केक, दिसायला सुंदर आणि लहान मुलाना आवड़नारा असा फारच सुंदर हा डोम केक आहे,

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. उर्लेला चिकोलेट केक
  2. चॉकलेट सॉस,,,,चार चमचे
  3. रंजित सुगर बल्स,,,चार चमचे
  4. सिल्वर बाल्स,,,एक चमचा
  5. सजवन्या साठी चेरी,,,एक
  6. मोल्ड साठी दिन प्याले,,,एक मीठा आनी एक छोटा

सूचना

  1. केक ला हाथाने मॅश करा
  2. चॉकलेट सॉस टाका, आणि चांगल मडून घ्या
  3. आता मोठा काचेचा बाउल मध्ये भरून फ्रिज मध्ये सेट करायला ठेवा
  4. आता एक लहान बाउल घेवुन त्याच्या मध्ये पण केक भरा
  5. आशा तरहेने दोन लहान प्याले आणि दोन मोठे प्याले( टोटल चार बाऊल) मध्ये केक भरुन फ्रिज मध्ये सेट करायला ठेवा
  6. अर्धा तासानंतर केक चे बाउल काढून, छोटे दोन्ही बाउल एक मेका सोबत जोड़ा
  7. आणि मोठे बाउल, दोन्ही एक मेका सोबत जोड़ा
  8. तयार झाले दोन डोम,एक छोटा डोम आणि एक मोठा डोम
  9. आता हया दोन ही डोम ला एक दूसरा वर ठेवा
  10. आशा तरने चोकलेट सॉस आणि कलर्ड बाल्स लाऊन डोम केक तयार करा
  11. वरच्या बाजूला एक चेरी ठेवा
  12. तयार आहे डोम केक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर